तू
![]() |
तू |
पहाटेत हरवलेला आभास तू
स्वप्नतल्या आयुष्याचा भास तू
स्वछंदी वाऱ्याचा गारवा तू
सदाबहार माझ्या आयुष्यातील उद्यानातील पारवा तू...
अशाच काहीश्या मनाला भावणाऱ्या कविता
YOU
You are the Glimpse of the Morning
You are the Flavor of Life
You are the Breath of Fresh Air
You are the evergreen Pigeon of My Life
No comments:
Post a Comment